मला तुमच्याबद्दल माहिती नाही, परंतु मी स्वतः च्या शोधात आसलेल्या या प्रवासात शिकलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे प्रत्येक माणूस आतून एकटा पडलाय आनि खरोखर त्याला आनंदी राहायचं आहे, त्याच्या कुटुंबियांसमवेत आणि जिवलगांसोबत राहायचं आहे. यशस्वी अर्थपूर्ण नातेसंबंध त्याला हवे आहेत - निरोगी आणि जगण्यासाठी अभिप्रेत असलेले जीवन जसे की म्हणतात ना ड्रीम लाईफ त्याला जगायची आहे . तस तुम्ही तुमच्या आयुष्यात काय शोधत आहात? निर्मल शांतता, सुख-समृद्धी, आयुष्याच्या सुखदुःखात सोबत असणारा साथिदार ?....की अजून काही? तुम्ही कशासाठी भुकेले आहात? मला तुमच्याबद्दल माहिती नाही, परंतु मी स्वतः ला शोधत् आसलेल्या या प्रवासात शिकलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे प्रत्येक माणूस आतून एकटा पडलाय आणी त्याला फक्त खूष राहायचंय. तुम्ही या निळ्या आकाशातील भव्य अश्या सुंदर विश्वातील कोणत्या देशात राहता याची मला पर्वा नाही कारण बहुतेक सगळेच लोक चांगले असतात. हा आता काहीजण हा युक्तिवाद करू शकतात की “पहा - ते दहशतवादी किंवा या जगातील गुन्हेगा...
Motivational Articles. (प्रेरणादायी लेख)